सातबारा Watch

← रांजणी

Ferfar #1759 · रांजणी

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
135, 136, 147, 151, 155, 160
Talathi
गोकुळ काशिनाथ सुरुंकर
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : ॲक्सिस बँक लि. शाखा अहमदनगर करिता श्री राजेश विठ्ठल गालपेल्ली लिहून घेणार : नारायण तुकाराम चेमटे, हरिभाऊ तुकाराम चेमटे, तुकाराम शाहनाजी चेमटे, केशरबाई हरिभाऊ चेमटे, मंता नारायण चेमटे. यांनी सर्व्हे क्रमांक : 135 तपशिल : हरिभाऊ व नारायण अॅक्सीस बँक ६०००००/- - 942 सर्व्हे क्रमांक : 136 तपशिल : अॅक्सीस बॅक लि र रु 600000/- - 942 सर्व्हे क्रमांक : 147 तपशिल : अॅक्स्सि बँक लि रु 600000/- - 942 सर्व्हे क्रमांक : 151 तपशिल : अॅक्सिस बँक लि 600000/- - 942 सर्व्हे क्रमांक : 155 तपशिल : अॅक्सिस बँक लि 600000/- - 942 सर्व्हे क्रमांक : 160 तपशिल : अक्सिसबँक लि 600000/- - 942 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा अहिल्यानगर 1 दस्त क्रमांक Alr 1-7852-2026 यांच्याकडील रिकनव्हेन्स केल्यावरून नोंद केली असे बोजा कमी केला असे कागदपञे दप्तरी दाखल असे.