सातबारा Watch

← सारोळा बध्दी

Ferfar #2488 · सारोळा बध्दी

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
223
Talathi
गणेश बबन कर्डीले
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026 लिहुन घेणार : सारोळा बद्दी वि वि कार्य सेवा सह संस्था मर्या, सारोळा बद्दी वि वि कार्य सेवा सह संस्था मर्या ता.जि. अहिल्यानगर लिहुन देणार : संदीप अशोक बोरुडे रा. सारोळा बध्दी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 223 क्षेत्र 2.6600 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.pde द्वारे नोंद प्राप्त