सातबारा Watch

← भातोडी पारगांव

Ferfar #7963 · भातोडी पारगांव

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
257
Talathi
नागेश रंगनाथ गणगे
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कै राजीव गांधी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अहमदनगर गहाणखत लिहुन देणार : पापामियाँ अहमद पटेल रा. भातोडी पारगांव यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. अहिल्यानगर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 10247-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 257 क्षेत्र 0.4200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पापामियाँ अहमद पटेल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.