सातबारा Watch

← भातोडी पारगांव

Ferfar #7964 · भातोडी पारगांव

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
257
Talathi
नागेश रंगनाथ गणगे
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहुन घेणार : राजीव गांधी नागरी सह.पतसंस्था, सारसनगर लिहुन देणार : पापामियाँ अहमद पटेल रा. भातोडी पारगांव गट नंबर/ सर्वे नंबर 257 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. अहिल्यानगर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 10247 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र .42 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पापामियाँ अहमद पटेल , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 77/2026 दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.