Ferfar #11622 · चिचोंडी पाटील
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1046/2/1
- Talathi
- अशोक कारभारी लांडे
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : चोलामंडलम इन्व्हेन्समेंट अॅण्ड फायनान्स कंपनी लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : जयवंत रामभाऊ तनपुरे रा. चिचोंडी पाटील यांनी दुय्यम निबंधक दु.नि. अहिल्यानगर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8021-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 13100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1046/2/1 क्षेत्र 2.7500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयवंत रामभाऊ तनपुरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 13100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.