सातबारा Watch

← चिचोंडी पाटील

Ferfar #11641 · चिचोंडी पाटील

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
549
Talathi
अशोक कारभारी लांडे
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 10/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कामधेनु ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत चिचोंडी पाटील, ता.जि. अहमदनगर गहाणखत लिहुन देणार : अक्षय विठ्ठल कोकाटे रा. चिचोंडी पाटील यांनी दुय्यम निबंधक दु.नि. अहिल्यानगर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 7518-2026 दिनांक 10/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 549 क्षेत्र 1.4700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अक्षय विठ्ठल कोकाटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.