सातबारा Watch

← चिचोंडी पाटील

Ferfar #11648 · चिचोंडी पाटील

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
253
Talathi
अशोक कारभारी लांडे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : कामधेनु ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या चिचोंडी पाटील लिहून घेणार : लंकाबाई भाऊसाहेब वाडेकर व भाऊसाहेब विठ्ठल वाडेकर यांनी सर्व्हे क्रमांक : 253 तपशिल : कामधेनु ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या चिचोंडी पाटील यांचे र.रु. 500000/- भाऊसाहेब व लंकाबाई वाडेकर - 9078 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. दुय्यम निबंधक अहिल्यानगर यांचे कडील दस्त क्र. 9285 दि 28/9/2026. प्रमाणे सूची क्र. 2 वरून नोंद केली असे.