Ferfar #11672 · चिचोंडी पाटील
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1020/2
- Talathi
- अशोक कारभारी लांडे
- First seen
- 34h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कामधेनु ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत चिचोंडी पाटील, ता.जि. अहिल्यानगर
गहाणखत लिहुन देणार : सागर बाबासाहेब घोरपडे रा. चिचोंडी पाटील यांनी दुय्यम निबंधक दु.नि. अहिल्यानगर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 7868-2026 दिनांक 24/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1020/2 क्षेत्र 0.7866 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सागर बाबासाहेब घोरपडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.