सातबारा Watch

← चिचोंडी पाटील

Ferfar #11682 · चिचोंडी पाटील

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
38
Talathi
अशोक कारभारी लांडे
First seen
2d ago · closed 2026-11-06 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31-10-2026 लिहुन घेणार : चिचोंडी पाटील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि., मु.पो.चिचोंडी पाटील ता.जि.अहिल्यानगर लिहुन देणार : स. ताजमहंमद अशरफ रा. चिचोंडी पाटील यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 38 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.