सातबारा Watch

← चिचोंडी पाटील

Ferfar #11687 · चिचोंडी पाटील

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
671
Talathi
अशोक कारभारी लांडे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : पंचाब नैशनल बँक, सावेडी अहिल्यानगर लिहून घेणार : पुष्पा सुभाष पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 671 तपशिल : ओरिएन्तल बँक ऑफ कॉमर्स अहमदनगर र रु 300000/- - 6355 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि. 7/9/2026. दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.