सातबारा Watch

← निमगांव घाणा

Ferfar #4183 · निमगांव घाणा

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
107/1
Talathi
रूपाली राजेंद्र म्हस्के
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026 खातेदार:ठकाराम धोंडीबा जपे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर निमगाव घाना विविध कार्य सेवा सहकारी संस्था मर्या यांचेकडून दिनांक 23/01/1998 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 50000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 127 दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.