सातबारा Watch

← हिंगणगांव

Ferfar #3547 · हिंगणगांव

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
288
Talathi
दीपक दादासाहेब झेंडे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026 रिकन्व्हेन्स लिहून देणार : स्टार हौसिंग फायनान्स लि अ नगर करिता निलेश सुदाम आवारी लिहून घेणार 1) तुषार अंकुश सोनवणे 2) स्वप्नील अंकुश सोनवणे मौजे हिंगणगाव येथील गट नंबर 288 पैकी 0 हे 13.83 आर क्षेत्र ही संपुर्ण मिळकत ऋणमुक्त केली असे. सह दुय्यम निबंधक वर्ग 2 अहिल्यानगर-1 यांचे कडील दस्त क्रमांक 8380/2026 दिनांक 13/10/2026 वरून नोंद. यांच्या कडुन रक्कम रुपये 2289835.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले.- 3329 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.