सातबारा Watch

← नेप्ती

Ferfar #13023 · नेप्ती

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
231
Talathi
सुवर्णा शिवाजी रांधवन
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026 लिहून देणार : किसान ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या.निमगांव वाघा ता.नगर जिल्हा अहिल्यानगर लिहून घेणार : मंदा अरुण होळकर यांनी सर्व्हे क्रमांक : 231 तपशिल : प्रमाणे मंदा अरुण होळकर यानी लिहुन घेणार-किसान ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या.निमगांव वाघा ता.नगर जिल्हा अहिल्यानगर - यांच्या कडुन रक्कम रुपये 900000 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले.-12996 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु.नि.अहिल्यानगर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 7708 दिनांक 22/9/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.