सातबारा Watch

← नेप्ती

Ferfar #13035 · नेप्ती

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
93
Talathi
सुवर्णा शिवाजी रांधवन
First seen
2d ago · closed 2026-11-06 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन घेणार : नेप्ती विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्यादित, नेप्ती लिहुन देणार : सुरेश पोपट जपकर रा. नेप्ती यांनी वि. का.सो.लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 93 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.