Ferfar #13038 · नेप्ती
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : नेप्ती विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी नेप्ती, नेप्ती
लिहुन देणार : बाबासो बाळाजी जपकर रा.नेप्ती यांनी वि.का.सो.लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 25/1क,25/1ड,29/1,30/2,53/1,92/1,93 वर रक्कम रुपये 700000/-चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.