सातबारा Watch

← निमगांव वाघा

Ferfar #7257 · निमगांव वाघा

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
171, 182/1
Talathi
विनायक तुळशिदास दिक्षे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026 महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 149 नुसार जमिनीचे वहिवाट नुसार नोंद संदर्भ: 1) शासन परिपत्रक क्रं. ओ/3092/प्र.क्रं/25 ला. दि 7 मे 1992 2) नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य यांचे क्र.का./ 4 प्र.क/3806/2005/710 दि 10 मे 2006 3) मे उच्च न्यायालय मुंबई खंडपिठ याचिका क्रं 2814 दिं 30 जुन 2002 अर्जदार क्रमांक 1) गुलाब बहिरू कापसे 2) पुष्पा दत्तात्रय गिरवले 3) उषा संजय जपे 4) जयश्री बाळासाहेब पानसंबळ 5) सरिता अंकुश बारस्कर 6) सुशीला रमेश बारस्कर 7) पार्वतीबाई सुखलाल गुंजाळ 8) भाऊसाहेब जगन्नाथ कापसे 9) भास्कर जगन्नाथ कापसे 10) रामा जगन्नाथ कापसे 11) रावसाहेब जगन्नाथ कापसे 12) विलास जगन्नाथ कापसे 13) संगीता नामदेव काळे 14) शिवाजी बहिरू कापसे सर्व रा. निमगाव वाघा ता. अहिल्यानगर नाते - अर्जदार क्र. 1 स्वतः, अर्जदार क्रमांक 1 चे अर्जदार क्र. 2 भाऊ, अर्जदार क्रमांक 1 चे अर्जदार क्रमांक 8 ते 12 पुतणे, अर्जदार क्रमांक 1 चे अर्जदार क्र. 13 पुतणी, अर्जदार क्रमांक 1 चे अर्जदार क्र. 7 बहिण, अर्जदार क्रमांक 1 चे अर्जदार क्र. 2 ते 6 या बहिणीच्या मुली आहेत. वाटपापुर्वीचा तपशील: 1) मौजे निमगाव वाघा गट नं 182/1 एकूण क्षेत्र पैकी 8.12 हे.आर. आणि ख. 0.04 हे.आर. पैकी अर्जदार क्रमांक 1) गुलाब बहिरू कापसे यांचे नावे असलेले क्षेत्र 0.95 हे.आर. आणि पो. ख. 0.01 हे.आर. अर्जदार क्रमांक 2) पुष्पा दत्तात्रय गिरवले 3) उषा संजय जपे 4) जयश्री बाळासाहेब पानसंबळ 5) सरिता अंकुश बारस्कर 6) सुशीला रमेश बारस्कर यांचे नावे असलेले क्षेत्र 1.44.12 हे.आर. आणि पो. ख. 0.01 हे.आर. अर्जदार क्रमांक 7) पार्वतीबाई सुखलाल गुंजाळ यांचे नावे असलेले क्षेत्र 1.44.12 हे.आर. आणि पो. ख. 0.01 हे.आर. अर्जदार क्रमांक 8) भाऊसाहेब जगन्नाथ कापसे 9) भास्कर जगन्नाथ कापसे 10) रामा जगन्नाथ कापसे 11) रावसाहेब जगन्नाथ कापसे 12) विलास जगन्नाथ कापसे 13) संगीता नामदेव काळे यांचे नावे असलेले क्षेत्र 1.44.12 हे.आर. आणि पो. ख. 0.01 हे.आर. अर्जदार क्रमांक 14) शिवाजी बहिरू कापसे यांचे नावे असलेले क्षेत्र 1.44.12 हे.आर. अर्जदार क्रमांक 1) गुलाब बहिरू कापसे 2) पुष्पा दत्तात्रय गिरवले 3) उषा संजय जपे 4) जयश्री बाळासाहेब पानसंबळ 5) सरिता अंकुश बारस्कर 6) सुशीला रमेश बारस्कर 7) पार्वतीबाई सुखलाल गुंजाळ 8) भाऊसाहेब जगन्नाथ कापसे 9) भास्कर जगन्नाथ कापसे 10) रामा जगन्नाथ कापसे 11) रावसाहेब जगन्नाथ कापसे 12) विलास जगन्नाथ कापसे 13) संगीता नामदेव काळे 14) शिवाजी बहिरू कापसे यांचे नावे असलेले क्षेत्र 1.60.52 हे.आर. 2) मौजे निमगाव वाघा गट नं 171 एकूण क्षेत्र पैकी 8.00 हे.आर. आणि ख. 0.04 हे.आर. पैकी अर्जदार क्रमांक 8) भाऊसाहेब जगन्नाथ कापसे 9) भास्कर जगन्नाथ कापसे 10) रामा जगन्नाथ कापसे 11) रावसाहेब जगन्नाथ कापसे 12) विलास जगन्नाथ कापसे यांचे नावे असलेले क्षेत्र 2.72 हे.आर. आणि पो. ख. 0.10 हे.आर. वाटपानंतरचा तपशील - 1.1. मौजे निमगाव वाघा गट नं 182/1 एकूण क्षेत्र पैकी 8.12 हे.आर. आणि ख. 0.04 हे.आर. पैकी जमीन ज्याच्या नावे केली त्याचे नाव – गुलाब बहिरू कापसे, वाटणीला आलेले लागवडीलायक क्षेत्र 2.06.50 हे.आर. 1.2. मौजे निमगाव वाघा गट नं 182/1 एकूण क्षेत्र पैकी 8.12 हे.आर. आणि ख. 0.04 हे.आर. पैकी जमीन ज्याच्या नावे केली त्याचे नाव – शिवाजी बहिरू कापसे, वाटणीला आलेले लागवडीलायक क्षेत्र 2.60.50 हे.आर. 1.3. मौजे निमगाव वाघा गट नं 182/1 एकूण क्षेत्र पैकी 8.12 हे.आर. आणि ख. 0.04 हे.आर. पैकी जमीन ज्याच्या नावे केली त्याचे नाव – भाऊसाहेब जगन्नाथ कापसे, वाटणीला आलेले लागवडीलायक क्षेत्र 0.69 हे.आर. आणि पो. ख. 0.00.80 हे.आर. 1.4. मौजे निमगाव वाघा गट नं 182/1 एकूण क्षेत्र पैकी 8.12 हे.आर. आणि ख. 0.04 हे.आर. पैकी जमीन ज्याच्या नावे केली त्याचे नाव – भास्कर जगन्नाथ कापसे, वाटणीला आलेले लागवडीलायक क्षेत्र 0.69 हे.आर. आणि पो. ख. 0.00.80 हे.आर. 1.5. मौजे निमगाव वाघा गट नं 182/1 एकूण क्षेत्र पैकी 8.12 हे.आर. आणि ख. 0.04 हे.आर. पैकी जमीन ज्याच्या नावे केली त्याचे नाव – रामा जगन्नाथ कापसे, वाटणीला आलेले लागवडीलायक क्षेत्र 0.69 हे.आर. आणि पो. ख. 0.00.80 हे.आर. 1.6. मौजे निमगाव वाघा गट नं 182/1 एकूण क्षेत्र पैकी 8.12 हे.आर. आणि ख. 0.04 हे.आर. पैकी जमीन ज्याच्या नावे केली त्याचे नाव – रावसाहेब जगन्नाथ कापसे, वाटणीला आलेले लागवडीलायक क्षेत्र 0.69 हे.आर. आणि पो. ख. 0.00.80 हे.आर. 1.7. मौजे निमगाव वाघा गट नं 182/1 एकूण क्षेत्र पैकी 8.12 हे.आर. आणि ख. 0.04 हे.आर. पैकी जमीन ज्याच्या नावे केली त्याचे नाव – विलास जगन्नाथ कापसे, वाटणीला आलेले लागवडीलायक क्षेत्र 0.69 हे.आर. आणि पो. ख. 0.00.80 हे.आर. 2.1 मौजे निमगाव वाघा गट नं 171 एकूण क्षेत्र पैकी 2.72 हे.आर. आणि ख. 0.10 हे.आर. पैकी जमीन ज्याच्या नावे केली त्याचे नाव – भाऊसाहेब जगन्नाथ कापसे, वाटणीला आलेले लागवडीलायक क्षेत्र 0.54.40 हे.आर. आणि पो. ख. 0.02 हे.आर. 2.2 मौजे निमगाव वाघा गट नं 171 एकूण क्षेत्र पैकी 2.72 हे.आर. आणि ख. 0.10 हे.आर. पैकी जमीन ज्याच्या नावे केली त्याचे नाव – भास्कर जगन्नाथ कापसे, वाटणीला आलेले लागवडीलायक क्षेत्र 0.54.40 हे.आर. आणि पो. ख. 0.02 हे.आर. 2.3 मौजे निमगाव वाघा गट नं 171 एकूण क्षेत्र पैकी 2.72 हे.आर. आणि ख. 0.10 हे.आर. पैकी जमीन ज्याच्या नावे केली त्याचे नाव – रामा जगन्नाथ कापसे, वाटणीला आलेले लागवडीलायक क्षेत्र 0.54.40 हे.आर. आणि पो. ख. 0.02 हे.आर. 2.4 मौजे निमगाव वाघा गट नं 171 एकूण क्षेत्र पैकी 2.72 हे.आर. आणि ख. 0.10 हे.आर. पैकी जमीन ज्याच्या नावे केली त्याचे नाव – रावसाहेब जगन्नाथ कापसे, वाटणीला आलेले लागवडीलायक क्षेत्र 0.54.40 हे.आर. आणि पो. ख. 0.02 हे.आर. 2.5 मौजे निमगाव वाघा गट नं 171 एकूण क्षेत्र पैकी 2.72 हे.आर. आणि ख. 0.10 हे.आर. पैकी जमीन ज्याच्या नावे केली त्याचे नाव – विलास जगन्नाथ कापसे, वाटणीला आलेले लागवडीलायक क्षेत्र 0.54.40 हे.आर. आणि पो. ख. 0.02 हे.आर वरीलप्रमाणे आम्ही सर्वांनी एकत्र येऊन एक विचारने कमी जास्त, सर निसर, प्रमाणात वहिवाटी प्रमाने वहिवाट व वाटप असून वाटप केलेले क्षेत्र सध्या प्रत्येकाच्या वहिवाटीमधे असून आम्ही स्वतंत्रपणे मशागत करत असून भविष्यात आमचा कसलाही वाद राहिलेला नाही. आज रोजी असलेल्या वाहिवाटीप्रमाणे चातुसिमा राहतील. अर्जदार क्रमांक 2) पुष्पा दत्तात्रय गिरवले 3) उषा संजय जपे 4) जयश्री बाळासाहेब पानसंबळ 5) सरिता अंकुश बारस्कर 6) सुशीला रमेश बारस्कर 7) पार्वतीबाई सुखलाल गुंजाळ आणि 13) संगीता नामदेव काळे यांनी आपला संपूर्ण हिस्सा अर्जदार क्रमांक 1, 8,9,10,11,12 आणि 14 यांच्या हिश्यात सोडून दिला आहे. वरील प्रमाणे एकत्र कुटुंबातील सदस्य असल्यामुळे आपसात कुटुंब व्यवस्थापनाच्या सोयीने अर्ज जबाब नोटीस नमुना (११) नमुना नोटीस (१२) व घोषणापत्र / प्रतिज्ञा पत्र (वाटपपत्र) नुसार महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 149 अन्वये प्रतीवेदन दिल्यामुळे अधिनियमाच्या तरतुदीप्रमाणे नोंद केली असे.