सातबारा Watch

← कामरगांव

Ferfar #5701 · कामरगांव

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
207, 261, 389, 64
Talathi
संतोष उत्तमराव मांडगे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया, चास लिहुन देणार : जयश्री भागाजी ठोकळ   रा. कामरगांव यांनी दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 285000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 207,261,389,64 क्षेत्र 2.33 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयश्री भागाजी ठोकळ   यांनी अर्ज प्रतिज्ञापत्र नोंदणी क्र.123 दि.13/101/2026 ची प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक - दिनांक १२/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 285000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.