सातबारा Watch

← अरणगांव

Ferfar #9935 · अरणगांव

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
343/2, 343/4, 343/5, 349, 353/4
Talathi
राहुल बापुराव कोळेकर
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27-10-2026 लिहुन घेणार : अरणगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी अरणगाव, अरणगाव ता. नगर जी. अहिल्यानगर लिहुन देणार : दत्तात्रय गोपाळा ढमढेरे रा. अरणगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 343/2,343/4,343/5,349,353/4 क्षेत्र 11.9600 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.