Ferfar #9936 · अरणगांव
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 27-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27-10-2026
लिहुन घेणार : अरणगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी अरणगाव, अरणगाव ता.नगर जी. अहिल्यानगर
लिहुन देणार : संदेश दत्तात्रय ढमढेरे रा. अरणगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 360/2,360/3,360/5 क्षेत्र 3.1800 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.