Ferfar #5674 · बाबुर्डी घुमट
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 273/4
- Talathi
- राहुल बापुराव कोळेकर
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026
लिहून देणार : विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित अरणगाव
लिहून घेणार : कांतीलाल बन्सीलाल गुगळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 273/4 तपशिल : दिनांक 01/11/2022 रोजी खंडाळा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. चा कांतीलाल बन्सी गुगळे यांच्या नावे रु.1000000/- या रकमेचा इकार केला. - 5027
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दि.27/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे नोंद दप्तरी दाखल असे.