सातबारा Watch

← बाबुर्डी घुमट

Ferfar #5677 · बाबुर्डी घुमट

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
172/ब3
Talathi
राहुल बापुराव कोळेकर
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026 लिहून देणार : बाबूर्डी घुमट का से स सो लि लिहून घेणार : मारुती शंकर गवळी यांनी सर्व्हे क्रमांक : 172/ब3 तपशिल : दिनांक 07/07/2020 रोजी बाबुर्डीघुमट विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या चा मारुती शंकर गवळी यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 4359 बाबुडी घु.वि.का.सो.र.रु.1,00,000/- दि.10/03/10 मारुती - 3101 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.