सातबारा Watch

← बाबुर्डी घुमट

Ferfar #5688 · बाबुर्डी घुमट

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
150, 172/अ1, 92, 93
Talathi
राहुल बापुराव कोळेकर
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन घेणार : बाबुर्डी घुमट विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित बाबुर्डी घुमट, बाबुर्डी घुमट ता. नगर जी. अहिल्यानगर लिहुन देणार : बबन बजरंग परभणे रा. बाबुर्डी घुमट यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 150,172/अ1,92,93 क्षेत्र 10.5600 वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.