Ferfar #5699 · बाबुर्डी घुमट
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : बाबूर्डी घुमट वि का से स सो लि, बाबूर्डी घुमट
लिहुन देणार : एकनाथ मारुती मोरे रा. बाबुर्डी घुमट यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 207/1, 209, 261 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.