Ferfar #5701 · बाबुर्डी घुमट
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : बाबुर्डी घुमट विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड बाबुर्डी घुमट, बाबुर्डी घुमट ता. नगर जी. अहिल्यानगर
लिहुन देणार : बाबासाहेब रोहिदास परभणे रा. बाबुर्डी घुमट यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 211,264,4 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.