सातबारा Watch

← बाबुर्डी घुमट

Ferfar #5705 · बाबुर्डी घुमट

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
स्थावर मालमत्ता जप्ती आदेश
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
312
Talathi
राहुल बापुराव कोळेकर
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार – स्थावर मालमत्ता जप्ती आदेश अधिकारी : विशेष वसुली व विक्री अधिकारी आदेश क्रमांक : जाक्रतापफे/719/1/मेहेर पत/सन2026 आदेश दिनांक : 03/06/2026 विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे आदेश क्रमांक. जाक्रतापफे/719/1/मेहेर पत/सन2026 दिनांक 03/06/2026 नुसार विशेष वसुली व विक्री अधिकारी मेहेर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या अरणगाव ता.जि.अहिल्यानगर कर्जदार भगत सचिन मुरलीधर करिता जामीनदार फसले हरिभाऊ किसन यांच्याकडील थकबाकी रक्कम रुपये 1345052/- वसुली कामी जामीनदार फसले हरिभाऊ किसन यांचे बाजूस दाखल मिळकतीवर संस्थेचा बोजा दाखल केला असे.