Ferfar #5706 · बाबुर्डी घुमट
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- स्थावर मालमत्ता जप्ती आदेश
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 316
- Talathi
- राहुल बापुराव कोळेकर
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार – स्थावर मालमत्ता जप्ती आदेश
अधिकारी : विशेष वसुली व विक्री अधिकारी
आदेश क्रमांक : जाक्रतापफे/719/2/मेहेर पत/सन2026
आदेश दिनांक : 03/06/2026
विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे आदेश क्रमांक. जाक्रतापफे/719/2/मेहेर पत/सन2026 दिनांक 03/06/2026 नुसार विशेष वसुली व विक्री अधिकारी मेहेर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या अरणगाव ता.जि.अहिल्यानगर कर्जदार भगत सचिन मुरलीधर करिता जामीनदार विलास कुंडलिक जाधव यांच्याकडील थकबाकी रक्कम रुपये 1345052/- वसुली कामी जामीनदार विलास कुंडलिक जाधव यांचे बाजूस दाखल मिळकतीवर संस्थेचा बोजा दाखल केला असे.