Ferfar #5707 · बाबुर्डी घुमट
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार – स्थावर मालमत्ता जप्ती आदेश
अधिकारी : विशेष वसुली व विक्री अधिकारी
आदेश क्रमांक : जाक्रतापफे/719/3/मेहेर पत/सन2026
आदेश दिनांक : 03/06/2026
विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे आदेश क्रमांक. जाक्रतापफे/719/3/मेहेर पत/सन2026 दिनांक 03/06/2026 नुसार विशेष वसुली व विक्री अधिकारी मेहेर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या अरणगाव ता.जि.अहिल्यानगर कर्जदार भगत सचिन मुरलीधर करिता जामीनदार भगत मुरलीधर रंगनाथ यांच्याकडील थकबाकी रक्कम रुपये 1345052/- वसुली कामी जामीनदार भगत मुरलीधर रंगनाथ यांचे बाजूस दाखल मिळकतीवर संस्थेचा बोजा दाखल केला असे.