Ferfar #5709 · बाबुर्डी घुमट
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026नोंदीचा प्रकार – स्थावर मालमत्ता जप्ती आदेश
अधिकारी : विशेष वसुली व विक्री अधिकारी
आदेश क्रमांक : जाक्रतापफे/719/12/मेहेर पत/सन2026
आदेश दिनांक : 03/06/2026
विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे आदेश क्रमांक. जाक्रतापफे/719/12/मेहेर पत/सन2026 दिनांक 03/06/2026 नुसार विशेष वसुली व विक्री अधिकारी मेहेर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या अरणगाव ता.जि.अहिल्यानगर कर्जदार माने सोन्याबापू मुरलीधर यांच्याकडील थकबाकी रक्कम रुपये 934846/- वसुली कामी कर्जदार माने सोन्याबापू मुरलीधर यांचे बाजूस दाखल मिळकतीवर संस्थेचा बोजा दाखल केला असे.