Ferfar #5710 · बाबुर्डी घुमट
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार – स्थावर मालमत्ता जप्ती आदेश
अधिकारी : विशेष वसुली व विक्री अधिकारी
आदेश क्रमांक : . जाक्रतापफे/719/14/मेहेर पत/सन2026
आदेश दिनांक : 03/06/2026
विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे आदेश क्रमांक. जाक्रतापफे/719/14/मेहेर पत/सन2026 दिनांक 03/06/2026 नुसार विशेष वसुली व विक्री अधिकारी मेहेर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या अरणगाव ता.जि.अहिल्यानगर कर्जदार माने सोन्याबापू मुरलीधर करिता जामीनदार नानाभाऊ चांगदेव माने यांच्याकडील थकबाकी रक्कम रुपये 934846/- वसुली कामी जामीनदार नानाभाऊ चांगदेव माने यांचे बाजूस दाखल मिळकतीवर संस्थेचा बोजा दाखल केला असे.