सातबारा Watch

← बाबुर्डी घुमट

Ferfar #5712 · बाबुर्डी घुमट

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
337
Talathi
राहुल बापुराव कोळेकर
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026नोंदीचा प्रकार – स्थावर मालमत्ता जप्ती आदेश अधिकारी : विशेष वसुली व विक्री अधिकारी आदेश क्रमांक : जाक्रतापफे/719/19/मेहेर पत/सन2026 आदेश दिनांक : 03/06/2026 विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे आदेश क्रमांक. जाक्रतापफे/719/19/मेहेर पत/सन2026 दिनांक 03/06/2026 नुसार विशेष वसुली व विक्री अधिकारी मेहेर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या अरणगाव ता.जि.अहिल्यानगर कर्जदार सागर सुखदेव पंचमुख करिता जामीनदार बाळासाहेब भानूदास गांगर्डे यांच्याकडील थकबाकी रक्कम रुपये 282601/- वसुली कामी जामीनदार बाळासाहेब भानूदास गांगर्डे यांचे बाजूस दाखल मिळकतीवर संस्थेचा बोजा दाखल केला असे.