Ferfar #6709 · सारोळा कासार
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
लिहुन देणार : यूनियन बँक पूर्वीची कार्पोरेशन बँक शाखा वडगाव गुप्ता
लिहुन घेणार : आरिफ़ राजमहंमद शेख , सद्दाम राजमहंमद शेख
यांनी सर्व्हे क्रमांक 177 वर फेरफार क्रमांक 4113 ने घेतलेला बोजा कार्पोरेशन बँक शाखा वडगाव गुप्ता र.रु.४,००,००० मात्र दि.१७/०८/१५ आरीफ व सद्दाम चा हिस्सा
सर्व्हे क्रमांक 179 वर फेरफार क्रमांक 4113 ने घेतलेला बोजा कार्पोरेशन बँक शाखा वडगाव गुप्ता र.रु.४,००,००० मात्र दि.१७/०८/१५ आरीफ व सद्दाम चा हिस्सा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांनी दिलेल्या रिकन्व्हेंस दस्त क्र ALR2-9711-2026दि 09/10/2026 यावरून 7/12 वर असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.