सातबारा Watch

← सारोळा कासार

Ferfar #6712 · सारोळा कासार

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
162
Talathi
सुनिल नारायण ताकटे
First seen
39h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्था मर्या गहाणखत लिहुन देणार : मच्छिंद्र बापुराव कडूस रा. सारोळा कासार यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. अहिल्यानगर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 9867-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 162 क्षेत्र 0.5875 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मच्छिंद्र बापुराव कडूस यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : लिहून देणार कर्जदार- गणेश मच्छिंद्र कडुस (खाता क्रमांक :- 688) ,