सातबारा Watch

← हिवरे झरे

Ferfar #5384 · हिवरे झरे

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
194/1/2
Talathi
मयुरी सखाराम जाधव
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02-11-2026 खातेदार: भिमराज विठ्ठल उजगरे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर(गट नं. 194/1/2) देऊळगाव सिद्धी वि.का.से.सो.ता.नगर यांचेकडून दिनांक 09-11-2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत देऊळगाव सिद्धी वि.का.सेवा सह.सोसायटी लि. यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 85 दिनांक 01/11/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सदर नोंद PDE मधून घेतली असे.