Ferfar #6198 · देऊळगांव सिद्धी
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : देऊळगाव सिद्धी विविध कार्य सेवा सहकारी संस्था, देऊळगाव सिद्धी
लिहुन देणार : अशोक दत्तात्रय इंगळे रा. देऊळगांव सिद्धी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 447, 488 चे एकूण क्षेत्र 1 हे 68 आर वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे. सदर नोंद PDE मधून घेतली असे.