Ferfar #6199 · देऊळगांव सिद्धी
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 364
- Talathi
- मयुरी सखाराम जाधव
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : देऊळगाव सिद्धी विविध कार्य सेवा सहकारी संस्था, देऊळगाव सिद्धी
लिहुन देणार : रावसाहेब बन्सी वाबळे रा. देऊळगांव सिद्धी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 364 चे एकूण क्षेत्र 1 हे 05 आर वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे. सदर नोंद pde मधून घेतली असे.