Ferfar #6201 · देऊळगांव सिद्धी
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : विविध कार्यकारी सेवा सोसायटी, देऊळगाव सिद्धी ता.जी . अहिल्यानगर
लिहुन देणार : मधुकर गणपत गिरवले रा. देऊळगांव सिद्धी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 517, 520, 528, 99 क्षेत्र 0 हे 86 आर वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे. सदर नोंद PDE मधून प्राप्त झाली असे.