Ferfar #8344 · वाळुंज
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 176/ड14
- Talathi
- सुरेखा कुंडलिक आबुज
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहुन देणार : सुनिता सुर्यभान झेंडे
लिहुन घेणार : अशोक पांडुरंग गुंड
यांनी सह दुय्यम निबंधक अहिल्यानगर 1 यांचेकडील हक्कसोड सुची क्र 2 दस्त क्र 7030/2026 दि 01/09/2026 नुसार मौजे वाळुंज येथील गट क्र 176/ड14 मधील संपुर्ण क्षेत्रासाठी लिहुन देणार यांनी लिहुन घेणार यांना विना मोबदला हक्कसोड करुन दिला असे. सुची क्र 2 नुसार नोंद केली असे.