सातबारा Watch

← वाळुंज

Ferfar #8345 · वाळुंज

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
112
Talathi
सुरेखा कुंडलिक आबुज
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : बॅंक ऑफ़ महाराष्ट्र लिहून घेणार : दगडु पांडुरंग शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 112 तपशिल : दिनांक 19/10/2020 रोजी बॅंक आफ महाराष्ट्र चा दगडू पांडूरंग शिंदे यांच्या नावे र.रु.150000/- कर्ज. - 7189 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला व सह दुय्यम निबंधक अहिल्यानगर 2 यांचेकडील रिकन्व्हेन्स सुचि क्र 2 दस्त क्र 9665/2026 दि 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.