सातबारा Watch

← वाळुंज

Ferfar #8351 · वाळुंज

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
318
Talathi
सुरेखा कुंडलिक आबुज
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 01-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29-10-2026 लिहुन घेणार : बाबुर्डी घुमट विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित बाबुर्डी घुमट, बाबुर्डी घुमट ता. नगर जी. अहिल्यानगर लिहुन देणार : विठ्ठल माधव परभणे रा. वाळुंज यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 318 क्षेत्र 9.1100 वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.