सातबारा Watch

← वाळुंज

Ferfar #8353 · वाळुंज

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
29/2/अ
Talathi
सुरेखा कुंडलिक आबुज
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 01-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29-10-2026 लिहुन घेणार : बाबुर्डी घुमट वि.का.सेवा.सह.सोसा लि..बाबुर्डी घुमट, मु.पो. बाबुर्डी घुमट,ता.जि. अहिल्यानगर लिहुन देणार : ज्ञानेश्वर भानुदास कावळे रा. वाळुंज यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 29/2/अ क्षेत्र 1.8000 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.