सातबारा Watch

← वाळुंज

Ferfar #8366 · वाळुंज

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
22
Talathi
सुरेखा कुंडलिक आबुज
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 01-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31-10-2026 लिहुन घेणार : वाळुंज विविध कार्य सेवा सह संस्था मर्यादित, वाळुंज लिहुन देणार : प्रशांत बबन दळवी रा. वाळुंज यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 22 क्षेत्र 12.4000 वर रक्कम रुपये 100000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.