सातबारा Watch

← वाळुंज

Ferfar #8373 · वाळुंज

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
46/2/1, 55/4
Talathi
सुरेखा कुंडलिक आबुज
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : बाबुर्डी घुमट विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड बाबुर्डी घुमट`, बाबुर्डी घुमट ता. नगर जी. अहिल्यानगर लिहुन देणार : संगिता माणिक परभाणे रा. वाळुंज यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 46/2/1,55/4 क्षेत्र 0.5000 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.