Ferfar #2625 · पारगांव मौला
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-04
- Objection until
- 2026-10-19
- Certified
- —
- Gat / Survey
- 125
- Talathi
- सुरेखा कुंडलिक आबुज
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 04-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29-09-2026
लिहुन घेणार : विशेष वसुली व विक्री अधिकारी दि जैन मर्चंट को ऑप क्रेडिट सोसायटी, इमारत कंपनी कापड बाजार अहिल्यानगर
लिहुन देणार : बाळासाहेब नाना नेटके रा. पारगांव मौला यांनी दिनांक 30/06/2024 प्रमाणे रक्कम रुपये 28295.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 125 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळासाहेब नाना नेटके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ६९०/६ वसुली / स्थावर / आदेश /दि जैन मर्चंट पत/सन २०२६ दिनांक 30/06/2024 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 28295.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.