Ferfar #6043 · रुई छत्तीसी
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 747
- Talathi
- शेख समीर रशीद
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहुन घेणार : श्री हनुमान रुईछत्तीशी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि, रुईछत्तीशी, तालुका अहिल्यानगर
लिहुन देणार : सरस्वती नारायण गोरे रा. रुई छत्तीसी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 747 क्षेत्र 0.6000 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.