सातबारा Watch

← रुई छत्तीसी

Ferfar #6044 · रुई छत्तीसी

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
19/1, 730, 760
Talathi
शेख समीर रशीद
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : श्री हनुमान रुईछत्तीशी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि, रुईछत्तीशी, तालुका अहिल्यानगर लिहुन देणार : नवनाथ सोन्याबापू जगदाळे रा. रुई छत्तीसी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 19/1,730,760 क्षेत्र 1.3052 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.