सातबारा Watch

← मठ पिंप्री

Ferfar #4267 · मठ पिंप्री

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
143
Talathi
अरुण शंकर देवकर
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28-10-2026 लिहुन घेणार : मठपिंपरी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि, मठपिंपरी, तालुका अहिल्यानगर लिहुन देणार : नंदा कुंडलिक शिंदे रा. मठ पिंप्री यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नं. 143 क्षेत्र 0.35 हे.आर वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.