Ferfar #4269 · मठ पिंप्री
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29-10-2026
लिहुन घेणार : मठपिंपरी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि, मठपिंपरी, तालुका अहिल्यानगर
लिहुन देणार : जगन्नाथ बबन चौधरी रा. मठ पिंप्री यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नं. 27,32/1, 73 क्षेत्र 1.77 हे.आर वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.