सातबारा Watch

← हातवळण

Ferfar #3494 · हातवळण

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
125
Talathi
अरुण शंकर देवकर
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026 लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया रुई छत्तीसी लिहून घेणार : बाळासाहेब रामभाऊ कोतकर यांनी सर्व्हे क्रमांक : 125 तपशिल : सेट्रल बॅक ऑफ इडीया शाखा रुई र रु 70000/- दि 1/12/04 - 1902 र.रु.1,30,000/- दि.23/04/07 बाळु - 1951 सेंट्रल बॅक ऑफ इंडिया र.रू.130000 दि.09-05-2012 - 2164 सेंट्रल बँक ऑफ इंडिया रुइछत्तिशि र.रु. 1222200/- ग ख क घे बाळू - 2304 वरील फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु.नि.अहिल्यानगर 1 याचे दस्त क्र. 2824/2026 दि. 07/04/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.