Ferfar #3503 · हातवळण
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 02-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30-10-2026
खातेदार: बाळासाहेब मारुती कोतकर यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर हातवळण वि का स सो यांचेकडून फेरफार क्रमांक 2929 दिनांक 10-12-2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1500000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत हातवळण वि का स सो यांचेकडील पत्र दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.