सातबारा Watch

← गुणवडी

Ferfar #3335 · गुणवडी

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
42
Talathi
शेख समीर रशीद
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 14-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 14-10-2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 14-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 14-10-2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- रमेश काशिनाथ शेळके रा. गुणवडी(खाता क्रमांक446) गट/सर्व्हे क्रमांक42, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- विकास रमेश शेळके , (खाता क्रमांक :-4804)गट/सर्व्हे क्रमांक 42 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5100 आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. अहिल्यानगर 2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 9662 दिनांक 08/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.